Matar Samosa Recipe : १० मिनिटांत बनवा खुसखुशीत मटार समोसा, हॉटेलसारखी चव मिळेल घरीच

Shreya Maskar

मटार समोसा

मटार समोसा बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, मटार, काजू, बेदाणे, आलं पेस्ट, धने पावडर, हळद, मीठ, साखर, हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Matar Samosa | yandex

काजू

मटार समोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आलं पेस्ट, धने पावडर, हळद, जिरे पावडर, मीठ, साखर, काजू, बेदाणे घालून परतून घ्यावं.

Matar Samosa | yandex

मटार

त्यानंतर यात उकडलेले मटार मॅश करून घाला.

Peas | yandex

उकडलेले बटाटे

मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घाला.

Boiled potatoes | yandex

तेल

सारण चांगले तेलात खरपूस परतून घ्या.

Matar Samosa | yandex

पिठाची कणिक

आता मैद्याच्या पिठाची कणिक मळून समोस्याचे आवरण बनवा.

Flour dough | yandex

समोसा तयार

समोस्याच्या पारीमध्ये मटारचे तयार सारण भरून समोसा बंद करा.

Matar Samosa | yandex

तेलात तळा

तेलात समोसा खरपूस तळून चटणीसोबत आस्वाद घ्या.

Matar Samosa | yandex

NEXT : वजन वाढले? चपातीसोबत खा 'ही' चटणी, कायम राहाल स्लिम अँड ट्रिम

Healthy Chutney Recipe | SAAM TV
येथे क्लिक करा...