Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

हिरवे मटार, गव्हाचे पीठ, हिरवी मिरची, आलं, जिरे, धणे पूड, गरम मसाला, हळद, मीठ, तेल किंवा तूप.

Matar Paratha Recipe

मटारची पेस्ट तयार करा

मटार उकळून किंवा वाफवून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये हिरवी मिरची व आलं घालून जाडसर पेस्ट तयार करा.

Matar Paratha Recipe

मसाला परतून घ्या

कढईत थोडे तेल घालून जिरे फोडणी द्या. त्यात मटारची पेस्ट, हळद, धणे पूड, गरम मसाला व मीठ घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत परतून घ्या.

Matar Paratha Recipe

पीठ मळा

गव्हाच्या पिठात मीठ घालून पाणी वापरून मऊ पीठ मळून घ्या. १०–१५ मिनिटे झाकून ठेवा.

Matar Paratha Recipe

पराठे तयार करा

पीठाचे गोळे करून त्यात मटारचे मिश्रण भरा. हलक्या हाताने लाटून गोल पराठा तयार करा.

Matar Paratha Recipe

पराठा भाजा

तव्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.

Matar Paratha Recipe

सर्व्ह करण्याची पद्धत

गरमागरम मटार पराठा लोणी, दही, लोणचं किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

Matar Paratha Recipe

Amla Benefits: दररोज एक आवळा खल्ल्याने शरिराला काय फायदे होतात?

Amla Benefits | yandex
येथे क्लिक करा