Shreya Maskar
मुलांसोबत वीकेंडला पुण्यातील शनिवार वाड्याची सफर करा.
पुण्यातील मस्तानी तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे.
मस्तानी तलाव सुमारे 300 वर्ष जुने आहे.
मस्तानी तलावातून शनिवारवाड्यात जाणारा रहस्यमयी भुयारी मार्ग आहे.
मस्तानी तलाव पुणे आणि सासवडला जोडणाऱ्या दिवे घाटाच्या पायथ्याशी आहे.
मस्तानी तलाव येथे पूर्वी बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांची भेट व्हायची.
मस्तानी तलावाजवळ शिवमंदिर आणि गणेशमंदिर आहे.
मस्तानी तलाव पूर्वी वडकी तलावाच्या नावाने ओळखला जात होता.