ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते.
जुलै महिण्यातील मासिक दुर्गाष्टमीचे व्रत 14 तारखेला आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, मासिक दुर्गाष्टमीला महिषासुरमर्दिनी देवीचे स्तोत्राचे पठण केले जाते.
हिंदू धर्मात मासिक दुर्गाष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी महिषासुरमर्दिनी देवीचे व्रत केले जाते.
मासिक दुर्गाष्टमी पूजा करताना देवीला लाल ओढनी आणि नारळ अर्पण केला जातो.
मासिक दुर्गाष्टमीचे व्रत केल्यास जीवनात सुख-शांती नांदते आणि पैशांची टंचाई देखील कमी होते.
मासिक दुर्गाष्टमीचे उत्सव दर महिन्याला शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला केला जातो.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.