Masala Taak: थंडगार मसाला ताक घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

मसाला ताक

उन्हाळ्यात मसाला ताकला मोठी मागणी आहे.

Masala Taak

सोपी रेसिपी

मसाला ताक घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Masala Taak

साहित्य

मसाला ताक बनवण्यासाठी दही, मीरे दाणे, जीरा पावडर, पीठी साखर, मीठ, कोथिंबीर, मिरची पेस्ट, आलं पेस्ट, बर्फ, पुदीना पाने हे साहित्य घ्या.

Masala Taak

दही, मीठ, साखर घाला

सर्वप्रथम एका भांड्यात दही, मीठ, साखर घालून मिक्स करा.

Masala Taak

बर्फ घाला

नंतर यामध्ये बर्फ घालून जीरे व मीरी पावडर घाला.

Masala Taak

मिर्ची आणि आलं पेस्ट करा

नंतर संपूर्ण मिश्रणात मिर्ची आणि आलं पेस्ट घालून ढवळून घ्या.

Masala Taak

कोथिंबीर घाला

कोथिंबीर घालून संपूर्ण पेय चांगल्याप्रकारे ढवळून घ्या.

Masala Taak

मसाला ताक

अशाप्रकारे थंडगार मसाला ताक तयार आहे.

Masala Taak | Canva

NEXT: Batata Vada Recipe: अस्सल चवीचा झणझणीत बटाटा वडा घरी कसा बनवायचा? सोपी रेसिपी जाणून घ्या

येथे क्लिक करा...