Batata Vada Recipe: अस्सल चवीचा झणझणीत बटाटा वडा घरी कसा बनवायचा? सोपी रेसिपी जाणून घ्या

Manasvi Choudhary

बटाटा वडा

चमचमीत बटाटा वडा खायला सर्वांनाच आवडते.

Batata Vada | yandex

सोपी रेसिपी

बटाटा वडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Batata Vada | yandex

साहित्य

बटाटा वडा बनवण्यासाठी बटाटे, बेसन, आलं- मिरची लसूण पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता पाने, हळद, तेल, मीठ हे साहित्य घ्या.

Batata Vada Recipe

बटाटे शिजवून घ्या

सर्वप्रथम बटाटे शिजवून त्यांची सालं काढून बारीक करून घ्या.

Batata Vada Recipe | Yandex

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये राई आणि कढीपत्ताची फोडणी द्या.

Batata Vada Recipe

पेस्ट घाला

नंतर यात आले, लसूण मिरची पेस्ट व हळद आणि मीठ घाला.

paste

मिश्रणाचे गोले गोळे करा

या संपूर्ण मिश्रणात स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घाला वरतून कोथिंबीर घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा. नंतर या मिश्रणाचे छोटे चपटे आकाराचे गोळे बनवा.

Batata Vada Recipe | Scoial media

पीठात बटाटे गोळे मिक्स करा

एका बाऊलमध्ये बेसन घ्या त्यात मीठ, हळद आणि थोडे पाणी घालून मिश्रण मिक्स करा. या पीठामध्ये बटाट्याचे गोळे मिक्स करा.

Besan | Yandex

काळजी घ्या

पीठ जास्त घट्ट व जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Besan | yandex

तेल गरम करा

गँसवर कढईत गरम तेलामध्ये बेसनाच्या पिठातील गोळे तेलात सोडा.

Fry in oil | yandex

बटाटे वडे तयार

वडे सोनेरी होईपर्यत चांगले तळून घ्या. अशाप्रकारे सर्व्हसाठी बटाटा वडा तयार आहे.

Batata Vada Recipe | Scoial media

NEXT: Masala Kairi: चटपटीत मसाला कैरी घरी बनवा फक्त १० मिनिटांत, जेवणाला येईल चव

येथे क्लिक करा...