Masala Papad: घरच्या घरी बनवा चटपटीत अन् कुरकुरीत मसाला पापड; रेसिपी पाहा

Siddhi Hande

पापड

जेवताना अनेकांना पापड हा लागतोच. तुम्ही जेवताना मसाला पापड बनवू शकतो.

Masala Papad | Google

पापड भाजून किंवा तळून घ्या

मसाला पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम पापड भाजून किंवा तळून घ्या.

Masala Papad | Google

कांदा चिरुन घ्या

यानंतर कांदा, टॉमेटो आणि कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.

Masala Papad | Google

पापडवर कांदा टाकून घ्या

यानंतर पापडवर कांदा, टॉमेटो टाका.

Masala Papad | Google

चाट मसाला टाका

यानंतर त्यावर मसाला, लाल तिखट आणि चाट मसाला टाका.

Masala Papad | Google

कोथिंबीर टाकून गार्निश करा

यानंतर वरुन कोथिंबीर टाकून गार्निश करा. त्यानंतर त्यावर शेवदेखील टाकू शकतात.

Masala Papad | Google

Next: फक्त १० मिनिटांत बनवा चपातीचा कुरकुरीत काला; खाणारे बोट चाटत राहतील

Crispy Chapati Recipe | Google
येथे क्लिक करा