Masala Chaas : मसाला ताक घरी कसं बनवायचं?

Ruchika Jadhav

दही

मसाला ताक बनवण्यासाठी दही घ्या. त्यात पाणी टाकून रवीने ताक बनवून घ्या.

Masala Chaas | Saam TV

जिरे पूड

तयार ताकात आधी एक चिमुट जिरे पूड मिक्स करा.

Masala Chaas | Saam TV

बारीक चिरलेली मिरची

त्यानंतर यामध्ये मिरची टाका. मिरची टाकल्याने चव आणखी वाढते.

Masala Chaas | Saam TV

धने पावडर

मिरचीसह ताकाच थोडी धने पावडर देखील टाका. साधारण अर्धा चमचा सर्व मसाले टाकावेत.

Masala Chaas | Saam TV

पुदीना पेस्ट

त्यानंतर पुदीना बारीक चिरून मिक्सरला बारीक करून घ्या.

Masala Chaas | Saam TV

लसून पाकळ्या

लसून पाकळ्या देखील तुम्ही किसून ताकात टाकू शकता, याने ताकाला आणखी चव येते.

Masala Chaas | Saam TV

काळं मीठ

ताकात मसाले मिक्स केल्यावर त्याला छान चव यावी यासाठी त्यामध्ये थोडं मीठ किंवा काळं मीठ टाकून घ्या.

Masala Chaas | Saam TV

मसाला ताक रेसिपी

सर्व मिश्रण रवीने मिक्स करून घ्या. यात बर्फ टाकल्यावर तयार झालं तुमचं मसाला ताक.

Masala Chaas | Saam TV

Nimbu Pani Recipe : तळपत्या उन्हात बनवा थंडगार लिंबू सरबत, वाचा रेसिपी

Nimbu Pani Recipe | Saam TV