Masala Bhindi Recipe : गरम पोळी अन् मसाला भेंडी, मुलांच्या टिफिनचा झटपट बेत

Shreya Maskar

मसाला भेंडी

मसाला भेंडी बनवण्यासाठी भेंडी, तेल, टोमॅटो आणि दही इत्यादी साहित्य लागते.

Masala Bhindi | yandex

चटपटीत मसाले

जिरे, आले, हिंग, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, हळद, मीठ आणि कसुरी मेथी इत्यादी मसाले लागतात.

Spicy spices | yandex

भेंडी स्वच्छ करा

भेंडी मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून कापून तळून घ्या.

Clean the okra | yandex

टोमॅटोची पेस्ट

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, किसलेले आले, टोमॅटोची पेस्ट घालून एकजीव करा.

Tomato paste | yandex

गरम मसाला

या मिश्रणात लाल तिखट, मीठ, गरम मसाला, हळद, धणे पावडर मिक्स करा.

Garam masala | yandex

दहीचा वापर

शेवटी भाजीत पाणी आणि दही घालून छान मिक्स करा.

curd | yandex

भाजी शिजवा

भाजीला तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घ्या.

Cook the vegetables | yandex

कसुरी मेथी

आता यात भेंडीचे काप, कसुरी मेथी, कोथिंबीर घालून एक वाफ काढून घ्या.

Kasuri methi | yandex

NEXT : ना मेथी ना तीळ हिवाळ्यात 'हे' लाडू ठरतील पौष्टिक

laddu | yandex
येथे क्लिक करा...