Maruti e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार 'या' महिन्यात होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

Dhanshri Shintre

e vitara suv

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक SUV, ई-विटारा, सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

५-सीटर

ई-विटारा ही ५-सीटर SUV असून तिची टक्कर हॅरियर EV, क्रेटा EV आणि महिंद्राच्या XUV.e9 सोबत होणार आहे.

दोन बॅटरी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही इलेक्ट्रिक कार दोन बॅटरी व्हेरिएंटसह येऊ शकते आणि एका चार्जमध्ये ४६० किमीहून अधिक रेंज देईल.

रेंज किती देणार?

२०२५ मध्ये लॉन्च होणारी टाटा सिएरा ईव्ही, हॅरियरच्या इलेक्ट्रिक व्हर्जनप्रमाणे, एका चार्जमध्ये ५०० किमीपर्यंत रेंज देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातो.

लाँच कधी होणार?

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक SUV, ई-विटारा, येत्या सप्टेंबरमध्ये बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे, ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

इलेक्ट्रिक मॉडेल्स

ई-विटारा ही ५-सीटर SUV असून ती ह्युंदाई, टाटा, महिंद्रा यांच्या इलेक्ट्रिक मॉडेल्सना जोरदार स्पर्धा देणार आहे.

नवीन लुक

ही कार नव्या लुकसह येणार असून 1.2L पेट्रोल, 1.0L टर्बो आणि 1.5L डिझेल इंजिनात उपलब्ध असेल.

NEXT: ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याआधी 'हे' फायदे-तोटे नक्की वाचा

येथे क्लिक करा