Married Women Tips: मंगळसूत्र घालताना महिलांनी या चूका टाळा, अन्यथा नात्यावर होईल परिणाम

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

लग्न झाल्यानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात.

Mangalsutra | Yandex

सौभाग्याचे प्रतिक

मंगळसूत्र हे महिलेच्या सौभाग्याचे प्रतिक आहे.

Mangalsutra | Yandex

काय काळजी घ्याल

मंगळसूत्र घालताना महिलांनी काही नियम लक्षात घेतले पाहिजे.

MangalSutra | Yandex

उर्जेचे प्रतिक

मंगळसूत्रात काळे मनी असायला पाहिजे ते उर्जेचे प्रतीक मानले जाते.

Mangalsutra | Yandex

काळे मनी का असतात

मंगळसूत्रातील ९ काळे मनी असतात ते दुर्गेच्या ९ रूपाचे प्रतिनिधित्व करतात.

Mangalsutra | Yandex

शुभ मुहूर्तावर करा खरेदी

मंगळसूत्र नेहमी शुभ मुहूर्तावर खरेदी करणे.

Mangalsutra | Yandex

दुसऱ्याचे मंगळसूत्र घालू नये

इतर कोणत्याही महिलेचे मंगळसूत्र घालू नये.

Mangalsutra | Yandex

NEXT: Mansi Naik: केसात गजरा अन् हसरा चेहरा, मानसीचा मराठमोळा थाट

Mansi Naik | Instagram