Mansi Naik: केसात गजरा अन् हसरा चेहरा, मानसीचा मराठमोळा थाट

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या मनमोहक रूपाने साऱ्याचेंच लक्ष वेधून घेतेय.

Mansi Naik | Instagram

कातील नजर

नृत्यागंणा मानसी ही तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहते.

Mansi Naik | Instagram

साडीलूक

या फोटोशूटमध्ये मानसीने निळ्या रंगाची काठाची साडी परिधान केली आहे.

Mansi Naik | Instagram

साडीत दिसतेय सुंदर

कपाळी कुंकू, केसात गजरा आणि गळ्यात हार असा तिने सुंदर लूक केला आहे.

Mansi Naik | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

मानसी नाईकने फार कमी वेळात मराठी इंडस्ट्रीमध्ये तिच्या नृत्यामुळे लोकप्रियता मिळवली.

Mansi Naik | Instagram

ही गाणी ठरली हिट

'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' मानसीची ही गाणी सुपरहिट ठरली.

Mansi Naik | Instagram

NEXT: Katrina Kaif: 'बॉलिवूडची कॅट' कतरिना कैफ सध्या काय करतेय?

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif