Manasvi Choudhary
नवरा- बायकोच्या नात्यात ऐकमेकांबद्दलची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.
नात्यामध्ये नवऱ्याकडून पत्नीला काय हवे असते हे आज आपण जाणून घेऊया.
'आय लव्ह यू' हे तीन शब्द नवऱ्याकडून पत्नीला ऐकायला फार आवडतात.
बायकोला 'तू खूप छान दिसतेस' असं म्हटल्याने देखील फार आवडते. तिचा आत्मविश्वास आणखी वाढतो.
पत्नीच्या कामाचं कौतुक तिला आपल्या नवऱ्याकडून ऐकायला मिळाल्याने तिला फार आवडतं म्हणून नवऱ्याने पत्नीच्या कामाचे कौतुक करावे.
कामावरून घरी आल्यानंतर 'तुझा आजचा दिवस कसा गेला?' हे तुम्ही पत्नीला विचारलात तर तिला खूप छान वाटते.
नवऱ्याने एक छोटी भेटवस्तू दिल्याने देखील बायका खूश होतात.