Manasvi Choudhary
माधवी निमकर केवळ अभिनयच नाही तर सौंदर्याने फॅन्सना घायाळ करते.
माधवी निमकरने साडीतील नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी माधवी मस्त लिंबू कलरची साडी परिधान केली आहे.
मोकळे केस अन् कानात झुमके असा माधवीचा सुंदर साज आहे.
माधवीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
एकापेक्षा एक पोजमध्ये माधवीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.