Manasvi Choudhary
लग्न कधी आणि कोणत्या वयात करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो.
मात्र आपण लग्नासाठी तयार आहोत का असा प्रश्न सतत मनात असतो.
लग्नासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे महत्वाचे आहे.
ज्यावेळी तुम्ही स्वत: जबाबदारी घेण्यास सक्षम असतात तेव्हा तुम्ही लग्न करणे कधीही उत्तम
जेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्यावर जीव लावणारी, तुम्हाला प्रेरणा देणारी व्यक्ती असेल तेव्हा लग्नाचा विचार करणे योग्य असेल.
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तीने लग्नाचा विचार करावा. करिअरमध्ये पूर्णपणे स्थिर असाल तेव्हा लग्नाचा विचार करणे योग्य असेल.
तुमचे स्वत:चे घर,जॉब किंवा व्यवसायमध्ये प्रगती असेल तर लग्न करणे कधीही योग्य असेल.