Marriage Rituals | लग्नापूर्वी वधू-वराला हळदकुंड का बांधली जाते?

Shraddha Thik

चालीरीती

हिंदू धर्मात लग्न आणि त्यासंबंधित चालीरीतींना खूप महत्त्व दिले जाते. त्यांचे स्वतःचे महत्त्व आहे आणि त्यामागे अनेक कारणे दडलेली आहेत.

Marriage Rituals | Yandex

हळदकुंड

लग्नापूर्वी वधू-वराच्या हातावर हळदकुंड बांधली जाते हे तुम्ही पाहिले असेलच. चला जाणून घेऊया त्याचे महत्त्व.

Marriage Rituals | Yandex

परंपरा

अनेक वर्षांपासून परंपरा आहे की, लग्नापूर्वी वधू-वराला हळदकुंड बांधली जाते. हिंदू धर्मात हे अत्यंत शुभ मानले जाते.

Marriage Rituals | Yandex

हळदीला पवित्र स्थान

कोणत्याही शुभ कार्यात किंवा लग्नसोहळ्यात हळदीला विशेष स्थान आहे.

Marriage Rituals | Yandex

नकारात्मक ऊर्जा

कोणतीही नकारात्मक ऊर्जा तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून वधू-वराला हळदकुंड बांधली जाते.

Marriage Rituals | Yandex

हळदकुंड बांधणे

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, वधू-वराला हळदकुंड बांधणे शुभ असते आणि असे केल्याने त्यांच्या जीवनात नकारात्मक शक्ती निघून, तसेच आनंद कायम राहतो.

Marriage Rituals | Yandex

वैवाहिक जीवनात आनंद

लग्नापूर्वी केले जाणारे हे विधी वधू आणि वर यांच्यातील नाते दृढ करतात. यामुळे दोघांमध्ये गोडवा आणि प्रेम टिकून राहते.

Marriage Rituals | Yandex

समृद्धीचे प्रतीक

लग्न सोहळ्यात हळदीचा समावेश केला जातो, कारण ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहण्यास मदत होते.

Marriage Rituals | Yandex

Next : Winter Care | थंडीत भांडी धुताना हात गोठतात? या टिप्स फॉलो करा

Winter Care | Saam Tv
येथे क्लिक करा...