Marriage Numerology: या दिवशी जन्मलेल्या मुली नवऱ्यासाठी असतात लक्ष्मी

Manasvi Choudhary

जन्मअंक

ज्योतिषशास्त्रात, व्यक्तीच्या जन्मअंकाला विशेष महत्व आहे.

Numerology | Yandex

मूलांक

जन्म मूलांकावरून व्यक्तीचे भविष्य उलगडले जाते.

Numerology | Yandex

अंकशास्त्र

अंकशास्त्रानुसार ज्या मुलींचा जन्म २,११, २० आणि २९ तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक २ असतो.व्यक्तीचा ग्रह

Numerology | Yandex

व्यक्तीचा ग्रह

अंकशास्त्रानुसार मूळ क्रमांक २ असलेल्या व्यक्तीचा ग्रह स्वामी चंद्र आहे.

Numerology | yandex

मुली कशा असतात

२,११, २० आणि २९ तारीखेला जन्मलेल्या मुली कशा असतात?

Numerology | Yandex

स्वभाव

ज्या मुलींची जन्मतारीख २ असते त्या मुली अतिशय हळव्या असतात. जोडलेले प्रत्येक नातं ते अतिशय मनापासून सांभाळतात.

Numerology | Yandex

पतीची काळजी घेतात

अंकशास्त्रानुसार २,११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्या मुली खूप प्रेमळ आणि पतीची काळजी घेतात.

Marriage Numerology | Yandex

NEXT: Bride Tips: नवरी होण्याआधी मुलीने स्वत:मध्ये करा 'हे' 5 बदल

Bride Tips | Yandex