Bride Tips: नवरी होण्याआधी मुलीने स्वत:मध्ये करा 'हे' 5 बदल

Manasvi Choudhary

लग्न

लग्न हा प्रत्येकांच्या आयुष्यातील आनंदी क्षण असतो.

Bride Tips | Yandex

नवरी मुलगी

लग्नाआधी नवरी मुलीला सर्व गोष्टीचे नियोजन करायचे असते.

prewedding Tips | Yandex

हौस

लग्न जमल्यापासून ते लग्न होईपर्यंत प्रत्येक मुलीला तिची हौस करायची असते.

prewedding Tips | Yandex

या गोष्टी करा

लग्नाच्या दिवसापर्यंत नवरी मुलीला तिच्या सर्व गोष्टीची तयारी करायची असते.

prewedding Tips | Yandex

कपडे

लग्नाला घालण्याचे कपडे एक महिनाआधी घ्यावेत.

Bride Shopping | Yandex

फेशियल -वॅक्सिंग

नववधूने तिचे फेशियल -वॅक्सिंग लग्नाच्या दोन तीन दिवस आधी करावे.यामुळे त्वचा खराब होणार नाही.

Vaxing | Yandex

चेहऱ्याची काळजी

चेहऱ्याची काळजी घ्या ज्यामुळे त्वचा काळी होणार नाही.

Facial | Yandex

मेकअप

मेकअपचे कोणतेही नवीन प्रयोग व उत्पादने ऐनवेळी वापरू नका.

Makeup Product | Yandex

NEXT: White Hair Problem: तरूण वयात केस पांढरे होतात, खोबरेल तेलात हा पदार्थ मिसळा

White Hair Problem | Saam Tv