Marleshwar Temple History: मार्लेश्वर मंदिराचं नाव कसं पडलं? 'हे' आहे खास कनेक्शन

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळी सुट्टी

यंदा कोकणात बरेच चाकरमानी उन्हाळी सुट्टीला गेले असतील.

Marleshwar Temple History | google

रत्नागिरी कोकण

कोकणातील रत्नागिरी जिल्हातील संगमेश्वर तालुक्यामध्ये मार्लेश्वर मंदिर आहे.

Marleshwar Temple History | google

ऐतिहासिक मंदिर

मार्लेश्वर मंदिर हे प्राचीन काळापासून खूप प्रसिद्ध आहे.

Marleshwar Temple | google

पर्यटक

लाखोंच्या संख्येने भाविक तेथे पर्यटनास जात असतात.

Marleshwar Temple History | google

धबधबा

मार्लेश्वर मंदिर एका नैसर्गिक गुहेत आहे आणि येथे बारमाही वाहणारा धबधबा आहे.

Marleshwar Temple History | yandex

मूळ रहस्य

मात्र अनेकांना मार्लेश्वर मंदिर हे नाव कसं पडले हे माहित नाही.

Marleshwar Temple History | google

रंजक कथा

चला तर जाणून घेऊ कोकणातल्या या सुप्रसिद्ध मंदिराच्या नावाची रंजक कथा.

Marleshwar Temple History | google

खरा इतिहास

मंदिराची उत्पत्ती मारळ गावाजवळ असल्यामुळे ‘मारळ + ईश्वर’ या नावावरून ‘मार्लेश्वर’ असे नाव पडले, असे विकिपीडियाने म्हटले आहे.

Marleshwar Temple History | google

प्रसिद्ध मंदिर शिवलिंग

हे मंदिर डोंगरातील नैसर्गिक गुहेत आहे. ही गुहा नैसर्गिकरीत्या तयार झालेली असून, तिच्यात शिवलिंग आहे.

Marleshwar Temple History | google

NEXT : मुघलांच्या काळी राण्या दागिने कुठे लपवायच्या? जाणून घ्या गुपित

mughal empire history | meta ai
येथे क्लिक करा