March Movie Releases: 'टॉक्सिक' किंवा 'धुरंधर २' नाही; तर मार्च महिन्यात प्रदर्शित होणार 'हे' धमाकेदार चित्रपट

Shruti Vilas Kadam

हॉपर्स

रिलीज तारीख - ६ मार्च

'हॉपर्स' हा एक अ‍ॅनिमेटेड चित्रपट आहे. तो ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. समीक्षकांचे म्हणणे आहे की हा एक अतिशय मनोरंजक चित्रपट आहे.

March Movie Releases | Saam Tv

चरक

रिलीज तारीख - ६ मार्च

'द केरळ स्टोरी' आणि 'बस्तर: द नक्षल स्टोरी' चे निर्माते सुदीप्तो सेन यांचा पुढील चित्रपट 'चरक' ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक लोककथेचा थ्रिलर चित्रपट आहे.

March Movie Releases | Saam Tv

ना जाने कौन आ गया

रिलीज तारीख - ६ मार्च

'ना जाने कौन आ गया' हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ही कथा कौशलभोवती फिरते, ज्याची त्याची पत्नी टीना अचानक बेपत्ता होते.

March Movie Releases | Saam Tv

किस्सा कोर्ट कचेरी का

रिलीज तारीख - १३ मार्च

हा कोर्टरूम ड्रामा सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटात राजेश शर्मा आणि ब्रिजेंद्र कला सारखे दिग्गज कलाकार आहेत.

March Movie Releases | Saam Tv

धुरंधर: द रिव्हेंज

रिलीज तारीख - १९ मार्च

आदित्य धर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट, 'धुरंधर द रिव्हेंज' १९ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. रणवीर सिंग, संजय दत्त आणि आर. माधवन अभिनीत हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल.

March Movie Releases | Saam Tv

टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोनअप्स

रिलीज तारीख - १९ मार्च

'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट 'टॉक्सिक: द फेयरी टेल फॉर ग्रोनअप्स' सोबत टक्कर देईल. या चित्रपटात यश, कियारा अडवाणी, नयनतारा आणि हुमा कुरेशी आहेत.

March Movie Releases | Saam Tv

द डॉग स्टार्स

रिलीज तारीख - २७ मार्च

हा एक पोस्ट-अपोकॅलिप्टिक थ्रिलर आहे. तो एका पायलटची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

March Movie Releases | Saam Tv

Detox Water: रोज उन्हाळ्यात सकाळी उठल्यावर प्या 'हे' डिटॉक्स पाणी, मिळतील आरोग्यदायी फायदे

Drink detox water of cucumber lemon and mint | Saam Tv
येथे क्लिक करा