Manasvi Choudhary
मार्च महिना काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
मार्च महिन्यात काहींच्या जीवनात बदल होणार आहेत.
सूर्याच्या संक्रमणामुळे आर्थिक समस्या दूर होणार असून चांगला लाभ मिळणार आहे.
ज्या लोकांची रास मिथुन आहे त्यांना मार्च महिन्यात आनंदाची बातमी मिळणार आहे.
कर्क राशींसाठी मार्च महिना समाधानकारक असणार आहे.
सिंह राशीसाठी मार्च महिना संघर्षमयी असणार आहे. काही महत्वाचे निर्णय परिणाम करतील.
कन्या राशीचा स्वामी ग्रह या महिन्यात सप्तम अवस्थेत राहील.