Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या स्वभाव, गुण यावरून भविष्य निश्चित केले जाते.
वर्षातल्या प्रत्येक महिन्याला विशेष महत्व आहे.
मार्च महिना सुरू झाला आहे.
मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि गुण जाणून घ्या.
मार्चमध्ये जन्मलेली व्यक्ती अत्यंत खास असतात. या व्यक्तींमध्ये अनेक चांगले गुण असतात.
मार्च महिन्यात जन्मलेली व्यक्ती हुशार असते. बुद्धिमत्ता कौशल्यामुळे या व्यक्ती यशाचे शिखर गाठतात.
मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीचा मनापासून विचार करतात. या व्यक्ती कधीच हार मानत नाही.
अशा व्यक्तीचा कोणीही विश्वासघात केला तर तो विश्वास परत मिळवता येत नाही.
मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन आनंदी असते. या व्यक्ती जोडीदाराशी प्रामाणिक असतात. संकटकाळात मदत करतात.