Manasvi Choudhary
वाढदिवसाच्या दिवशी आपण सर्वजण केक कापतो.
केक कापला नाही तर वाढदिवस झाला अस वाटतच नाही.
मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का वाढदिवसाला केक का कापतात?
वाढदिवसाला केक कापण्याची जुनी पद्धत आहे.
सुरूवातील प्राचीन ग्रीकमध्ये केक कापण्याची पद्धत सुरू झाली.
युनानी देवी आर्टेमिसच्या जन्मदिवसाच्या दिवशी केकवरती मेनबत्ती लावून तो कापला जातो.
आर्टेसिन ही चंद्राची देवता आहे. त्यांच्या जन्मदिवशी लोक गोल आकाराचा केक कापतात.
नंतर ही प्रथा सर्वत्र प्रसिद्ध झाली यामुळेच चंद्राचे प्रतिनिधत्व करणारा केक वाढदिवशी कापला जाऊ लागला.