ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. स्पृहा मालिका, चित्रपट, कवियत्री आणि सूत्रसंचालन यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
दे धमाल या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती. २००४ मध्ये तिने माय बाप या सिनेमातून छत्रपती क्षेत्रात पदार्पण केलं.
स्पृहाने पदवीचं शिक्षण रामनारायण रुईया कॉलेजमधून पूर्ण केलं ती कॉलेजमध्ये असतानाचे नाटक करायची.
स्पृहाने 'सूर नवा ध्यास नवा' हा सिंगिंग रिअलिटी शोमध्ये सूत्रसंचालनाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आली आहे.
नाटकांमध्ये काम करत असताना स्पृहाला कवितेची आवड निर्माण झाली. स्पृहाला कवियित्री आहे तिने अनेक कविता केल्या आहेत ज्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
सोशल मीडियावर स्पृहाचा मोठा चाहतावर्ग आहे तिला फॉलो करण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. स्पृहा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते.
स्पृहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. स्पृहा वेस्टर्न आणि ट्रेडिशनल लूकमध्ये फोटोशूट करते.