ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मालिकेमधील हसरा चेहरा अशी अपूर्वा नेमळेकरची ओळख आहे. टिव्हीवरील मालिकांमधून अपूर्वा घराघरांत ओळखू लागली आहे.
अपूर्वाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहेत. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली.
या मालिकेत अपूर्वाची भूमिका शेवंता होती जी प्रेक्षकांच्या पंसतीस आली.
'रात्रीस खेळ चाले', 'बिग बॉस मराठी ४'च्या माध्यमातून अपूर्लवाला फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अपूर्वाने आता तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोशूटसाठी तिने ग्लॉसी मेकअप लूक केला आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
हटके अंदाजात अपूर्वाने तिचं फोटोशूट केल आहे जे तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आलं आहे. अपूर्वाच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावेळी अपूर्वाने सर्वांचेच लक्ष वेधले. अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.