निरागस सौंदर्यात Urmila Kothare, साडीतले नवीन फोटो पाहा

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

उर्मिला मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Urmila Kothare | Instagram

प्रेक्षकांची मने जिंकली

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारेने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Urmila Kothare | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर उर्मिला तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Urmila Kothare | Instagram

'चंद्रमुखी' सिनेमा


उर्मिलाचा 'चंद्रमुखी' सिनेमा चांगलाच गाजला होता.

Urmila Kothare Movie | Instagram

पर्सनल लाईफ

उर्मिला कोठारे अभिनेता अदिनाथ कोठारेची पत्नी आहे.

Urmila Kothare | Instagram

मालिकेतील भूमिका

उर्मिलाच्या अभिनयाची झलक सिनेमाशिवाय मालिकेतून देखील पाहायाल मिळाली आहे.

Urmila Kothare | Instagram

नृत्यागंणा

उर्मिला कोठारे ही उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे.

Urmila Kothare | Instagram

NEXT: Marathi Celebrities Pet: मराठी सेलिब्रिटीचं पाळीव प्राणी प्रेम, इंटरनेटवर चर्चेत

Marathi Celebrities Pet | Social Media