Marathi Celebrities Pet: मराठी सेलिब्रिटीचं पाळीव प्राणी प्रेम, इंटरनेटवर चर्चेत

Manasvi Choudhary

पाळीव प्राणी प्रेम

टिव्ही इंडस्ट्रीतील अनेक मराठी कलाकार हे पाळीव प्राण्यांचे चाहते आहेत.

Celebrity Pet Love | Social Media

सोशल मीडियावर चर्चेत

मराठी कलाकारांचे पाळीव प्राणी हे कलाकारांइतकेच प्रसिद्ध आहे. अनेक प्राण्यांची तर सोशल मीडिया अकाऊंटही आहेत.

Celebrity Pet Love | Social Media

फोटो शेअर

अनेक कलाकार त्यांच्या पाळीव प्राण्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Celebrity Pet Love | Social Media

जुई गडकरी

जुई गडकरीकडे चार मांजरी आहेत. ती त्याच्यांवर मुलांप्रमाणे प्रेम करते.

Jui Gadkari | Social Media

मानसी नाईक

मानसी नाईक मांजर प्रेमी आहे. ती तिच्या माजंरीची योग्यप्रकारे काळजी घेते.

Mansi Naik | Social Media

प्रेम

सोशल मीडियावर मानसी तिच्या माजंरीसोबतचे फोटो शेअर करत असते.

Mansi Naik | Social Media

उर्मिला कोठारे

अभिनेत्री उर्मिला कोठारेने तिच्या गोंडस मुलीसोबत खेळतानाचा श्वानसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Urmila Kothare | Social Media

प्रार्थना बेहरे

अभिनेत्री प्रार्थना बेहरेकडे गब्बर नावाचा श्वान आहे. ज्यावर तिचे सर्वात जास्त प्रेम आहे.

Prartharna Behere | Social Media

सायली संजीव

अभिनेत्री सायली संजीवकडे सिलो नावाचा श्वान आहे.

Actress Sayali Sanjeev | Social Media

NEXT: Health Tips: दररोज सकाळी अंकुरलेले ‘मूग’ खा, मिळतील हे जबरदस्त फायदे

Morning Super Food | Canva