Yogita Chavan: साध्या अंतराचा सोज्वळ साज; साडीत दिसतेय खास!

Gangappa Pujari

योगिता चव्हाण

छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

Yogita Chavan | Saamtv

मनात घर

मालिकत मुख्य भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने योगिता चव्हाणने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे..

Yogita Chavan Latest Photoshoot | Saamtv

प्रचंड लोकप्रियता

मालिकेतील तिच्या अंतराच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत असून त्यांच्या मल्हार- अंतराच्या जोडीची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

Yogita Chavan | Saamtv

प्रचंड ग्लॅमरस

छोट्या पडद्यावर साधी-भोळी ‘रिक्षावाली’ साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे.

Yogita Chavan | Saamtv

चर्चेत येते

सोशल मीडियावर ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चर्चेत येत असते.

Yogita Chavan | Saamtv

चाहत्यांना भुरळ

सध्या अंतराच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Yogita Chavan | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

Yogita Chavan | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

अंतराच्या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत...

Yogita Chavan | Saamtv

NEXT: जिया शंकरचा कडक लूक, पाहा फोटो

Jiya Shankar | Saamtv
येथे क्लिक करा