Jiya Shankar: जियाचा कातिल अंदाज; फोटोंनी लावले चाहत्यांना 'वेड'!

Gangappa Pujari

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

उत्कृष्ट अभिनय

तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar Beauty

'वेड'

नुकतीच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

jiya Shankar | Saamtv

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar | Saamtv

'मेरी हनीकारक बीवी'

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Saamtv

इरा पांडे’

या शोमध्ये तिने ‘डॉ. इरावती इरा पांडे’ची भूमिका साकारली होती.

Jiya Shankar | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Jiya Shankar | Saamtv

मनमोहक लूक

सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Jiya Shankar | Saamtv

NEXT: हवाहवाई मृणाल.. फोटोंनी घातली भुरळ

Mrunal Thakur | Instagram
येथे क्लिक करा