Shivani Rangole: मास्तरीणबाईचं स्टायलिश फोटोशूट, सोशल मीडियावर झाले व्हायरल

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी रांगोळेला ओळखले जाते.

Shivani Rangole

मालिका आणि चित्रपट

शिवानी रांगोळे आतापर्यंत विविध मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shivani Rangole

लोकप्रिय मालिका

शिवानी रांगोळे सध्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Shivani Rangole

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर शिवानी रांगोळेचे फोटो व्हायरल होत आहेत.

Shivani Rangole | Instagram

स्टायलिश लूक

स्टायलिश लूकमधील शिवानीचा अंदाज तिच्या फॅन्सना आवडला आहे.

Shivani Rangole

फोटोंवर तुफान लाईक्स

शिवानीच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

Shivani Rangole | Instagram

NEXT: Akshaya Deodhar: लाल साडीत खुलून दिसतंय पाठकबाईचं सौंदर्य

येथे क्लिक करा...