Manasvi Choudhary
अभिनेत्री अक्षया देवधर म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री
टिव्हीवरील लोकप्रिय मालिकेतून अक्षया घरांघरात पोहचली आहे.
सोशल मीडियावर अक्षयाने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
लाल साडीतील अक्षयाच्या सौंदर्याने सर्वाचेच लक्ष वेधले आहे.
नाकात नथ आणि केसात गजरा मराठमोळ्या सौंदर्यात अक्षया फारच सुंदर दिसते आहे.
अक्षयाच्या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.