Sayali Deodhar | नेसली पैठणी, दिसायला देखणी... लाजेची लाली, सुंदर अशी सायली

Shraddha Thik

सायली देवधर

सायली सध्या स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी मालिकेत झळकत आहे

Sayali Deodhar | Instagram @deodharsayali

सायली देवधर

अभिनेत्री सायली देवधरने ही 'लग्नाची बेडी' या मराठी मालिकेत सिंधूची भुमिका साकारते.

Sayali Deodhar | Instagram @deodharsayali

सायलीचे फोटो

सायलीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Sayali Deodhar | Instagram @deodharsayali

सायलीची साडी

सायलीने पोपट रंगाच्या साडीतले खास ट्रेडिशनल फोटो पोस्ट केलेत

Sayali Deodhar | Instagram @deodharsayali

जुळून येती रेशीमगाठी

सायलीने याआधी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतही अभिनय केलाय.

Sayali Deodhar | Instagram @deodharsayali

सायलीच्या मालिका

सायली याशिवाय लेक माझी लाडकी, नवरी मिळे नवऱ्याला अशा मालिकांमध्ये अभिनय केलाय

Sayali Deodhar | Instagram @deodharsayali

सायलीचे फॅन

सायलीच्या नवीन फोटोंवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

Sayali Deodhar | Instagram @deodharsayali

Next : Ishita Dutta | रेड गाऊनमध्ये सौंदर्य झळकवणाऱ्या या अप्सरेला ओळखलं का?

येथे क्लिक करा...