Ishita Dutta | रेड गाऊनमध्ये सौंदर्य झळकवणाऱ्या या अप्सरेला ओळखलं का?

Shraddha Thik

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री इशिता दत्त ग्लॅमरस आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

मालिका

टेलिव्हिजन मालिकांमधून इशिता लोकप्रिय झाली आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

चित्रपट

दृश्यम चित्रपटात इशिताने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

भूमिका

'दृश्यम' चित्रपटात इशिता अजयच्या मुलीच्या भूमिकेत होती

Ishita Dutta | Instagram @ishidutta

फोटोशूट

हॉट लूकमध्ये संस्कृतीनं नवं फोटोशूट केलं आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

सौंदर्य

इशिता तिच्या सौंदर्याने घायाळ करते आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

फोटो

इशिताने तिचे फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये इशिता खुपच सुंदर दिसते आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

Next : Uber-Ola कॅब बुक करताना, या 5 गोष्टी लक्षात घ्या

येथे क्लिक करा...