Rasika Sunil: रसिकाची घायाळ करणारी अदा पाहून फॅन्स झाले फिदा

Manasvi Choudhary

रसिका सुनील

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनिल घराघरांत पोहोचली.

Rasika Sunil | Instagram

अभिनयाने मनं जिंकली

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Rasika Sunil | Instagram

दमदार चाहतावर्ग

सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणाऱ्या रसिकाचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे

Rasika Sunil | Instagram

फोटो केले पोस्ट

रसिकाने सोशल मीडियावर तिचे नवीन स्टायलिश फोटो पोस्ट केले आहेत.

Rasika Sunil | Instagram

नवीन लूक

या फोटोंमधील तिच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढवली आहे..

Rasika Sunil | Instagram


स्टायलिश लूक

या फोटोमध्ये रसिकाने स्टायलिश लूक केला आहे

Rasika Sunil | Instagram

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

रसिकाच्या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे.

Rasika Sunil | Instagram

NEXT: Mansi Naik: साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं...

Mansi Naik | Instagram