Marathi Actress: हवाहवाई लूक; कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री?

Gangappa Pujari

'लागिर झालं जी'.

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'लागिर झालं जी'.

Purva Shinde | Saamtv

वेड लावलं

या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.

Purva Shinde

जयडी

लागिर झालं जीमधील जयडीच्या भूमिकेनेही सर्वांचे लक्ष वेधले.

Purva Shinde | Instagram

मनं जिंकून घेतली

अभिनेत्री पूर्वा शिंदेने जयडीची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

Purva Shinde | Saamtv

जीव माझा गुंतला

त्यानंतर पुर्वाने जीव माझा गुंतला मालिकेतही काम केले.

Purva Shinde | Saamtv

श्वेताची भूमिका

या मालिकेतील तिची श्वेताची भूमिका प्रचंड गाजली.

Purva Shinde | Saamtv

साडीमधील नवीन फोटो

सध्या पुर्वाच्या लिंबू कलरच्या साडीमधील नवीन फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Purva Shinde | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Purva Shinde

NEXT: सोनेरी साडीत निरागस अदा, ईशाच्या लूकपेक्षा कॅप्शनची चर्चा!

Esha Gupta
येथे क्लिक करा