Marathi Actress: अवतरली सुंदरा; मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्यावर भाळले चाहते!

Gangappa Pujari

मयुरी देशमुख

मराठी टेलिव्हिजनवरील सौंदर्यवती म्हणजे मयुरी देशमुख.

Mayuri Deshmukh | Instagram

मने जिंकली.

मयुरी देशमुखने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली.

Mayuri Deshmukh Photos

मालिका

मयुरीची खुलता कळी खुलेना ही मालिका चांगलीच गाजली.

Mayuri Deshmukh Traditional Look | Instagram

मन धागा धागा जोडते

त्यानंतर तिने मन धागा धागा जोडते नवा मध्येही भूमिका साकारल्या.

Mayuri Deshmukh Traditional Look

सोशल मीडिया

मयुरी तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Mayuri Deshmukh Traditional Look | Saamtv

फोटो, व्हिडिओ

अभिनेत्रीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी प्रसिद्ध होत असतात.

Mayuri Deshmukh Traditional Look | Saamtv

नवीन फोटो

सध्या मयुरीच्या नवीन फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Mayuri Deshmukh Traditional Look | Saamtv

काळजाचा ठोका चुकवला

पांढऱ्या ड्रेसमधील तिच्या ट्रेडिशनल लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Mayuri Deshmukh Traditional Look | Saamtv

NEXT: किर्तीचा सोज्वळ साज; साडीतील सुंदर फोटो पाहाच!

Keerthy Suresh Photos: | Saamtv
येथे क्लिक करा