झुलतो बाई आज झुला! Kunjika च्या फोटोंवर चाहत्यांची पसंती

Shraddha Thik

अभिनेत्री

कुंजिका कलविंट ही एक अभिनेत्री आहे जिला कुंजिका म्हणून ओळखले जाते.

Kunjika Actress | Yandex

फॅशन

तिला फॅशन आणि ग्लॅमर इंडस्ट्रीची नेहमीच आवड होती.

Kunjika smile | Yandex

जन्म

तिचा जन्म 31 डिसेंबर 1997 रोजी गुडगाव, महा येथे झाला.

Kunjika look | Yandex

सोशल मीडिया

कुंजिकाने तिच्या सोशल मीडियावर असे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Kunjika saree look | Yandex

नवीन फोटो

नुकतेच कुंजिकाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत

Kunjika cute | Yandex

सौंदर्य

जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये मोकळ्या केसांनी अभिनेत्रीचं तिचं सौंदर्य खुललं आहे.

Kunjika smile cute | Yandex

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर कुंजिकाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Kunjika saree looks | Yandex

Next : Atal Setu | मुंबई-नवी मुंबई प्रवास सुकर! याच वाहनांना मिळणार परवानगी?

Atal Setu | Saam Tv
येथे क्लिक करा...