टीआरपीच्या शर्यतीत इशा केसकरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ठरली अव्वल, ‘ठरलं तर मग’ आहे ‘या’ क्रमांकावर

Chetan Bodke

मालिका पाहण्याचा कल

प्रेक्षकांचा मालिका पाहण्याचा कल सुद्धा सर्वाधिक जास्त आहे. प्रेक्षकांना मालिकेसोबत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते नेहमीच वेगवेगळे ट्वीस्ट आणतात.

Marathi Serial TRP | Instagram

मालिकेचा टीआरपी चार्ट

नुकताच १८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर पर्यंतचा टीआरपी चार्ट समोर आला आहे.

Marathi Serial TRP | Instagram

ठरलं तर मग

पहिल्या क्रमांकावर स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’

Marathi Serial TRP | Instagram

लक्ष्मीच्या पाऊलांनी

दुसऱ्या क्रमांकावर स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’. ही मालिका नुकतीच सुरु झाली असून प्रेक्षकांकडून मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Marathi Serial TRP | Instagram

तुझेच मी गीत गात आहे

तिसऱ्या क्रमांकावर स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’

Marathi Serial TRP | Instagram

प्रेमाची गोष्ट

चौथ्या क्रमांकावर स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’

Marathi Serial TRP | Instagram

आई कुठे काय करते

पाचव्या क्रमांकावर स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’

Marathi Serial TRP | Instagram

तुला शिकवीन चांगला धडा

तर तेराव्या क्रमांकावर झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगला धडा’

Marathi Serial TRP | Instagram

NEXT: बॉलिवूड सेलिब्रिटींचा थाट; शूटिंगसाठी असतात ‘या’ अजब अटी

Bollywood Stars Weird Demands For Films | Saam Tv
येथे क्लिक करा...