Pooja Birari: 'स्वाभिमान' फेम पूजा बिरारीचं अस्सल मराठमोळं सौंदर्य; पाहा Photos

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री

'स्वाभिमान' फेम पूजा बिरारी सध्या आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

अभिनेत्री पूजा बिरारी

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बिरारी नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत खास अंदाजामध्ये फोटोज शेअर करत असते.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य

पूजाने सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजामध्ये साडीतले खूप सुंदर फोटोज शेअर केले आहेत.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

पूजाची खास फॅशन

चॉकलेटी रंगाच्या साडीतील आणि फिकट पिवळ्या रंगातले साडीतले खूप सुंदर फोटो पूजाने शेअर केलेत.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

साडीवरील निखळ सौंदर्य

दरम्यान, साडीवर अभिनेत्रीचं निखळ सौंदर्य खुलून निघालं असून तिच्या सौंदर्याची तुफान चर्चा होते.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

चॉकलेटी रंगाची साडी

चॉकलेटी रंगाच्या साडीवर पिंक रंगाचा ब्लाऊज घालून फोटोशूट केले असून पूजा सिंपल खूप सुंदर दिसते.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

फिकट पिवळ्या रंगाची साडी

फिकट पिवळ्या रंगाच्या साडीवर केशरी रंगाचा ब्लाऊज पूजाने फोटोशूट केले आहे.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

पूजाचा मराठमोळा साज

दोन्हीही साडीवर अभिनेत्रीने नो मेकअप केला असून त्यावर साजेसे दागिने घालत खूपच सुंदर फोटोशूट केलंय.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

NEXT: मोह मोह के धागे; तेरी उँगलियों से जा उलझे...

Sukhada Khandkekar Photos | Instagram/ @morpankh
येथे क्लिक करा...