Chetan Bodke
‘चला हवा येऊ द्या’फेम स्नेहल शिदमने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलं आहे.
नेहमीच अभिनयासाठी चर्चेत राहणारी स्नेहल आज मराठमोळी परिधान करून तिने खूप सुंदर फोटोशूट केलं आहे.
स्नेहलने गडद हिरव्या रंगाची साडी परिधान करत सुंदर फोटोशूट केल आहे. लखनवी स्टाईलची साडी, हटक्या स्टाईलचा ब्लाऊज वेअर करत सुंदर फोटोशूट तिने केलंय.
यावेळी स्नेहलने लूकला साजेसा मेकअप करत स्वत:ला अगदी व्यवस्थित तयार केलेलं आहे.
लूकला साजेसे दागिनेही तिने परिधान केले.
अभिनेत्री या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून सर्वच तिच्या सौंदर्याचे कौतुक करताय.
शेअर केलेल्या फोटोमध्ये स्नेहलने स्मोकी मेकअप केला असून तिचा सिंपल लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
स्नेहलच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.