Neha Pendse: दिल तोह आखिर दिल हैं ना...; नेहाच्या ग्लॅमरस अंदानी लावलं 'वेड'

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

Neha Pendse Photos | Instagram/ @nehhapendse

नेहाच्या फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर नेहा नेहमीच वेगवगेळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Neha Pendse Photos | Instagram/ @nehhapendse

रेड लॉंग पिस

नुकतंच नेहाने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत रेड लॉंग पिस परिधान करत सुंदर फोटोशूट केले आहे.

Neha Pendse Photos | Instagram/ @nehhapendse

नेहाचा क्लासी लूक

नेहाने नव्या फोटोमध्ये, रेड लॉंग पिस, लॉंग इयर रिंग्ज, रेड डार्क लिपस्टिक आणि शायनिंग मेकअप असा तिने लूक केला आहे.

Neha Pendse Photos | Instagram/ @nehhapendse

बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात नेहा पेंडसे

अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.

Neha Pendse Photos | Instagram/ @nehhapendse

नेहाचा बोल्ड लूक

नेहाचे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

Neha Pendse Photos | Instagram/ @nehhapendse

मराठीसह बॉलिवूड आणि टॉलिवूड विश्वातही सक्रिय

नेहा पेंडसे मराठीसह बॉलिवूड आणि टॉलिवूड विश्वातही आपल्या अभिनयामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

Neha Pendse Photos | Instagram/ @nehhapendse

सीरीयलसोबतच चित्रपटांतही सक्रिय

नेहाने टिव्ही सीरीयलसोबतच मराठी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Neha Pendse Photos | Instagram/ @nehhapendse

NEXT: कांदे- बटाटे लवकर खराब होतात?; लक्षात ठेवा ‘या’ सोप्या टीप्स

Onions And Potatoes Last Longer Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...