Onions And Potatoes Last Longer Tips: कांदे- बटाटे लवकर खराब होतात?; लक्षात ठेवा ‘या’ सोप्या टीप्स

Chetan Bodke

कांदा आणि बटाटा एकत्र ठेवताय ?

प्रत्येकाच्या किचनमध्ये कांदा आणि बटाटा हमखास असतो. असे अनेक लोकं आहेत की जे, कांदा आणि बटाटा एकत्र ठेवतात.

Onions And Potatoes Last Longer Tips | Saam Tv

कांदे- बटाटे एकत्र ठेवल्यामुळे खराब होतात

पण कांदे आणि बटाटे एकत्र ठेवल्यामुळे ते पटकन खराब होतात.

Onions And Potatoes Last Longer Tips | Saam Tv

कांदा बटाटा जास्त काळ टिकवून ठेवायचे ?

कांदा बटाटा जास्त काळ टिकावा? असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी काही सोप्या किचन टिप्स सांगणार आहोत.

Onions And Potatoes Last Longer Tips | Saam Tv

कांदे आणि बटाटे एकाच भांड्यात ठेवू नये

कांदे आणि बटाटे एकाच भांड्यात न ठेवता वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवावे. यामुळे ते लवकर खराब होत नाही.

Onions And Potatoes Last Longer Tips | Saam Tv

कांदे- बटाटे एकत्र ठेवल्यामुळे खराब होतात

जर कांदे आणि बटाटे एकाच भांड्यामध्ये एकत्र ठेवले तर त्यातून येणाऱ्या वेगवेगळ्या गॅसमुळे बटाटे खराब होण्याची शक्यता असते.

Onions And Potatoes Last Longer Tips | Saam Tv

जाळीदार भांड्यामध्ये ठेवणे

कांदे आणि बटाटे बंद भांड्यामध्ये न ठेवता जाळीदार भांड्यामध्ये ठेवा. जेणेकरून ते खराब होणार नााहीत.

Onions And Potatoes Last Longer Tips | Saam Tv

कांदे- बटाटे मोकळ्या हवेत ठेवणे

मोकळ्या हवेत ठेवल्यामुळे कांदे-बटाटे चांगले राहण्यास मदत होते. ते लवकर खराब होत नाहीत.

Onions And Potatoes Last Longer Tips | Saam Tv

जास्त उष्णता आणि जास्त थंडावा

जास्त उष्णता आणि जास्त थंडावा असेल त्या ठिकाणी कांदे- बटाटे ठेऊ नयेत.

Onions And Potatoes Last Longer Tips | Saam Tv

अर्धा कापलेला बटाटा आणि कांदा वापरू नये

अर्धा कापलेला बटाटा आणि कांदा कधीही ठेऊ नये किंवा त्याचा वापर करू नये.

Onions And Potatoes Last Longer Tips | Saam Tv

NEXT: तुझी ही नजर घायाळ करी आमचे मन; क्रिती सेनॉने नेटकऱ्यांना नजरेत केलं घायाळ

Kriti Senon Photos | Instagram
येथे क्लिक करा...