Chetan Bodke
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे.
मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकारही कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात.
नुकतंच अभिनेत्री माधवी निमकरने व्यग्र शूटिंगमधून एक हटके फोटोशूट केलं आहे.
कॉफी कलरच्या शॉर्ट वनपिसमध्ये अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले असून तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
सिंपल मेकअप, गळ्यात चैन आणि नखरेल अदा असा लूक तिचा फोटोंमध्ये पाहायला मिळतोय.
अभिनेत्रीच्या या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहे.
नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
माधवीने ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ मालिकेमध्ये शालिनी शिर्के पाटीलचे पात्र साकारले.