Chetan Bodke
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत ‘वहिनीसाहेब’चे पात्र साकारलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर कायमच फॅशनमुळे चर्चेत असते.
ती एक टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘तु चाल रं पुढं’ या दोन मालिकेंमुळे प्रचंड प्रकाश झोतात आली.
धनश्री नेहमीच इन्स्टाग्रामवर नवनव्या स्टाईलमध्ये फोटो शेअर करत असते.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पर्पल कलरची साडी परिधान करून सुंदर फोटोशूट केले.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ओपन हेयर ठेवत खूप सुंदर फोटोशूट केले.
अभिनेत्रीने या लूकवर ग्लॉसी मेकअप, लिपस्टिक आणि लूकला साजेसे दागिने असा तिने लूक केलेला दिसतोय.
अभिनेत्रीच्या साडीतला ह्या फोटोवर 'साडीमध्ये गोड दिसतेस तू...' अशी कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर हजारो चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.