Holi 2024 Special Song: बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय धुळवड अपूर्ण...

Chetan Bodke

देशभरामध्ये होळीचा उत्साह

आज अवघ्या देशभरामध्ये होळीचा लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांमध्येच होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Holi Chemical Color 2024 | Saam Tv

होळी स्पेशल गाणी...

धुलिवंदन किंवा रंगपंचमीच्या दिवशी आपण सर्वच धम्माल मस्ती करतो. धम्माल मस्ती करताना आपल्या ओठांवर गाणे आवर्जुन येतात. यावेळी धुलिवंदन काही गाणे सजेस्ट करत आहोत, ते ऐकून धम्माल मस्ती करा...

Tips To Remove Holi Colour From Clothes | Saam Tv

‘होली के दिन दिल मिल जाते हैं’

बिग बी बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या ‘शोले’ चित्रपटातलं ‘होली के दिन दिल मिल जाते हैं’ गाणं

Holi Ke Din Dil Mil Jaate Hain | Saam Tv

'रंग बरसे भिगे चुनरबाली'

'सिलसिला' चित्रपटातलं होळीचं आयकॉनिक साँग म्हणजे 'रंग बरसे भिगे चुनरबाली' हे गाणं

Rang Barse Bheege Chunar Wali | Saam Tv

'अरे जा हट नटखट'

'नवरंग' चित्रपटातलं 'अरे जा हट नटखट' हे गाणं

Are Ja Re Hat Natkhat | Saam Tv

‘होली खेले रघुवीरा’

‘बागबान’ चित्रपटातलं ‘होली खेले रघुवीरा’ गाणं

Hori Khele Raghuveera | Saam Tv

‘अंग से अंग लगाना, सजन हमे ऐसे रंग लगाना’

शाहरुख खानच्या ‘डर’ चित्रपटातील ‘अंग से अंग लगाना, सजन हमे ऐसे रंग लगाना’ गाणे

Ang Se Ang Lagana | Saam Tv

'बलम पिचकारी'

रणबीर आणि दीपिकाच्या 'ये जवानी है दिवानी' चित्रपटातलं 'बलम पिचकारी' हे गाणं

Balam Pichkari | Saam Tv

'लहू मूँह लग गया'

दीपिका- रणवीरच्या 'रामलीला' चित्रपटातलं 'लहू मूँह लग गया' गाण

Lahu Munh Lag Gaya | Saam Tv

NEXT: 'सीरियल किसर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाश्मीची किती संपत्ती?

Emraan Hashmi Net Worth | Instagram/ @therealemraan
येथे क्लिक करा...