Anushka Sarkate: तुझ्या राजस सौंदर्याचे दर्शन होताच नटलेली चांदणी विधूर झाली

Chetan Bodke

'३६ गुणी जोडी'

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री अनुष्का सरकते '३६ गुणी जोडी' या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आली.

Anushka Sarkate Photos | Instagram/ @anushkasarkateofficial

टेलिव्हिजन अभिनेत्री

अनुष्काने यापूर्वीही काही मालिकेंमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

Anushka Sarkate Photos | Instagram/ @anushkasarkateofficial

'३६ गुणी जोडी'

अभिनेत्रीला '३६ गुणी जोडी' या मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये प्रसिद्धी मिळाली.

Anushka Sarkate Photos | Instagram/ @anushkasarkateofficial

डार्क चॉकलेटी साडी

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या अनुष्का सरकतेने नुकतंच सोशल मीडियावर डार्क चॉकलेटी कलरची साडी परिधान करून खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Anushka Sarkate Photos | Instagram/ @anushkasarkateofficial

फॅशनची चर्चा

डार्क चॉकलेटी साडी, फॅशनेबल ब्लाऊज आणि लूकला साजेसे दागिने परिधान करून अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले.

Anushka Sarkate Photos | Instagram/ @anushkasarkateofficial

सिंपलमध्ये डिंपल अनुष्का

सिंपल मेकअप करत अभिनेत्रीने खूप सुंदर मेकअप केला असून तिचं सौंदर्य पाहून नेटकरी भाळले आहेत.

Anushka Sarkate Photos | Instagram/ @anushkasarkateofficial

सोशल मीडियावर कौतुक

अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Anushka Sarkate Photos | Instagram/ @anushkasarkateofficial

टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण

अनुष्का सरकतेने ‘श्री लक्ष्मी नारायण’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

Anushka Sarkate Photos | Instagram/ @anushkasarkateofficial

NEXT: प्रत्येक साडीची एक वेगळी गोष्ट, तुम्ही माझं मन वाचू शकता?

Snehal Shidam Photos | Instagram/ @snehalshidam
येथे क्लिक करा...