Anita Date: राधिकाच्या स्टायलिश अंदाजाने वेधलं लक्ष; पाहा Photos

Chetan Bodke

अनिता दाते

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दाते कायमच सोशल मीडियावर फोटोशूट शेअर करीत असते.

Anita Date Photos | Instagram/ @anitadate_kelkar

साधा सिंपल लूक

अभिनेत्री अनिता दाते आपल्या साध्या सिंपल लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते.

Anita Date Photos | Instagram/ @anitadate_kelkar

फॅन्सी साडी

नुकतंच अनिताने फॅन्सी साडी वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Anita Date Photos | Instagram/ @anitadate_kelkar

फोटोला चाहत्यांची पसंदी

मराठमोळ्या अंदाजामध्ये अनिता खूपच सुंदर दिसते आहे. चाहत्यांना ही तिचे हे फोटोशूट खूप आवडले आहे.

Anita Date Photos | Instagram/ @anitadate_kelkar

सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होते.

Anita Date Photos | Instagram/ @anitadate_kelkar

फोटोंचे कौतुक

अनिता दातेच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Anita Date Photos | Instagram/ @anitadate_kelkar

प्रसिद्धी

‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या दोन्ही मालिकेतून अनिताला फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.

Anita Date Photos | Instagram/ @anitadate_kelkar

अनिता दातेची नवी मालिका

लवकरच अनिता दाते कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Anita Date Photos | Instagram/ @anitadate_kelkar

चाहत्यांचे निखळ मनोरंजन

अनिताने आजवर चाहत्यांचे फक्त मालिकेतूनच नाही चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Anita Date Photos | Instagram/ @anitadate_kelkar

NEXT: Shraddha Dasचा एकदा ग्लॅमरस अंदाज पहाच...

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43
येथे क्लिक करा...