Shraddha Dasचा एकदा ग्लॅमरस अंदाज पहाच...

Chetan Bodke

श्रद्धा दासचा ग्लॅमरस लूक

श्रद्धा दास कायमच आपल्या ग्लॅमरस लूकमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत राहते.

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43

इन्स्टाग्रामवर श्रद्धाच्या फोटोंची चर्चा

कायमच श्रद्धा इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटोज् चाहत्यांसोबत शेअर करते.

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43

शिमरी स्टाईल ड्रेस

नुकतंच श्रद्धाने सोशल मीडियावर शिमरी स्टाईलमध्ये खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43

स्टायलिश अंदाज

अभिनेत्रीने या ड्रेसमध्ये स्टायलिश अंदाजामध्ये खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43

सौंदर्य

बघताच क्षणी नजरेत बसावं असं सौंदर्य श्रद्धा दासचं आहे.

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43

गोल्डन चुडीदार ड्रेस

लेटेस्ट फोटोमध्ये श्रद्धाने गोल्डन चुडीदार ड्रेस परिधान केला आहे.

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43

लूक

चुडीदार ड्रेससोबत तिने मोत्याचे कानातले घातले आहेत.

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43

श्रद्धाची फॅशन

नेहमीच अभिनेत्री चाहत्यांसोबत कधी वेस्टर्न स्टाईलमध्ये तर कधी सिंपल लूकमध्ये फोटो शेअर करत असते.

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43

फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43

NEXT: वेस्टर्न लूकमध्ये दिसतेय छान; पाहा गौहर खानचा हटके अंदाज

Gauahar Khan Photos | Instagram/ @gauaharkhan
येथे क्लिक करा...