Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान 'बिग बॉस सीझन ७'ची विजेती होती.
गौहर खानने बॉलिवूडमध्ये 'रॉकेट सिंग: सेल्समेन ऑफ द इयर' चित्रपटातून पदार्पण केले.
गौहर खान सध्या सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.
अभिनय क्षेत्रापासून दूर राहिलेली गौहर खान सध्या इन्स्टाग्रामवर आपल्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये गौहरने गोल्डन ब्राऊन लॉंग वनपिस वेअर केलेला आहे.
ग्लॉसी मेकअप आणि डायमंड ज्वेलरी वेअर करत गौहरने हटक्या अंदाजात फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीचा हा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.
गौहर खानच्या फोटोंवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.