Kashhmira Kulkarni: फुलले रे क्षण माझे, सजले रे; काश्मिराचे साडीतील सौंदर्य

Chetan Bodke

‘काव्यांजली’

टेलिव्हिजन अभिनेत्री काश्मिरा कुलकर्णी सध्या ‘काव्यांजली’ मालिकेतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे.

Kashhmira Kulkarrni Photos | Instagram/ @actresskashmira

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

काश्मिराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

Kashhmira Kulkarrni Photos | Instagram/ @actresskashmira

मराठमोळी साडी

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर मराठमोळी साडी परिधान करीत खूप सुंदर फोटोशूट केला आहे.

Kashhmira Kulkarrni Photos | Instagram/ @actresskashmira

सौंदर्याची चर्चा

अभिनेत्रीच्या मराठमोळ्या अंदाजातील फोटोंची सध्या इन्स्टाग्रामवर चांगलीच चर्चा होत आहे.

Kashhmira Kulkarrni Photos | Instagram/ @actresskashmira

मराठमोळा साज

मराठमोळ्या अंदाजामध्ये कश्मिरा खूपच सुंदर दिसतेय.

Kashhmira Kulkarrni Photos | Instagram/ @actresskashmira

लूक

नाकात नथ, गळ्यात हार, हातात बांगड्या असा लूक करत तिने फोटोशूट केले.

Kashhmira Kulkarrni Photos | Instagram/ @actresskashmira

चाहत्यांकडून फोटोंवर पसंती

काश्मिराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंदी मिळत आहे.

Kashhmira Kulkarrni Photos | Instagram/ @actresskashmira

लाईक्सचा वर्षाव

काश्मिराच्या या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Kashhmira Kulkarrni Photos | Instagram/ @actresskashmira

NEXT: जस्ट लूकिंग लाईक अ वॉव; प्रियामणीचा वेस्टर्न लूक एकदा पाहाच

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani
येथे क्लिक करा...